CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi Meet: पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कोणत्या महत्वाच्या विषयावर झाली चर्चा
2021-06-08 51
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत.आज त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह बऱ्याच विषयांवर चर्चा केली.जाणून घेऊयात या चर्चेतील महत्वाचे मुद्दे.