Maharashtra HSC Result 2021: 12 वी च्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयानंतर निकाल ही लवकरच जाहीर केले जाणार, उदय सामंत यांचे ट्वीट

2021-06-08 62

राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द झाली. या नंतर  12 चे निकाल  पुढच्या प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती कधी मिळणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून होते. अखेर उदय सामंत यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.

Videos similaires