दिल्लीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट झाली. ३० मिनिटे झालेल्या वैयक्तिक भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी या भेटीबद्दल आणि नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मनातल्या भावना व्यक्त केल्या. पाहुयात उद्धव ठाकरे या भेटीनंतर काय म्हणाले.
#uddhavthakrey #Modi #maharashtra