यू.एस गव्हर्मेंटची जागतिक अर्थव्यवस्थेला मदत

2021-06-08 523

अनेक भारतीय अमेरिकेत राहतात. करोनामुळे अमेरिकेतसुद्धा मोठं नुकसान झालं होतं. त्याचवेळी भारतातसुद्धा करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. या विषयावरच जावून घेण्यात अमेरिकेतील भारतीय नागरिकांचे मत.

#indian #NRI #economy #usa #COVID19 #coronavirus #Vaccination

Videos similaires