इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसने आंदोलन केलं. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली अलका चौकातील पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
#PetrolPrice #Pune #ModiGovernment #Congress #BJP