Maharashtra Unlock: Mumbai, Thane आणि Navi Mumbai मध्ये आजपासून काय सुरु आणि काय बंद?

2021-06-07 4

राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिलतेसाठी पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत, याबाबतची नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार आजपासून मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई काय सुरु आणि काय बंद ते पाहूयात.