काळ आला होता, पण...; रेल्वे पोलीस ठरला देवदूत

2021-06-05 2,818

लोकलने स्थानक सोडल्यानंतर उतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका प्रवाशाचा तोल गेला. ही बाब स्थानकावरील रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत प्रवाशाचे प्राण वाचवले. 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' याचा प्रत्यय करून देणारी ही घटना डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर घडली.... पहा सीसीटीव्ही फुटेलमधील दृश्य

#RailwayStation #CCTV #GovernmentRailwayPolice #India