Gautam Gambhir: कोरोनावरील औषधांची अनधिकृतपणे साठेबाजी, गौतम गंभीर फाऊंडेशन दोषी
2021-06-04
2
गौतम गंभीर फाउंडेशनवर औषधांचा अवैध साठा, वापर आणि वाटप केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने (DCGI) दिल्ली हायकोर्टात सांगितले आहे. जाणून घेऊयात काय आहे प्रकरण.