Coronavirus In Maharashtra: राज्यात 24 तासात 35,949 कोरोना बाधित बरे; मुंबईत रिकव्हरी रेट 95 टक्के
2021-06-02 1
दिवसभरात राज्यात 14123 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून 35949 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. पालिकेने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोनाचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. जाणून घ्या सविस्तर.