Mumbai Covid-19 Vaccination: 1,032 स्तनपान करणाऱ्या महिलांनी घेतली लस, गर्भवती महिलांची संख्या शून्य
2021-06-02 6
मुंबईत स्तनपान करणाऱ्या आणि गर्भवती महिलांच्या लसीकरणाचा आकडा समोर आला आहे. मुंबईने स्तनपान करणार्या 1,032 महिलांनी लसीकरण केले आहे, परंतु गर्भवती महिलांचे लसीकरण केंद्रात प्रमाण शून्य आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.