Mumbai Metro: मुंबई मेट्रो 2A, 7 मार्गांची यशस्वी चाचणी, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा
2021-06-01
121
मुंबई शहरातील बहुचर्चित मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या टप्प्याच्या चाचणीस सोमवार, 31 मे ला सुरुवात झाली.