Mumbai Lockdown Guidelines: आजपासून मुंबईकरांसाठी नव्या गाइडलाइन्स जाहीर, पहा काय असणार नियम
2021-06-01 126
मुंबई महापालिकेकडून आजपासून (1 जून) लॉकडाउन संबंधित नव्या गाइडलाइन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. पाहूयात का आहेत आजपासून लागू करण्यात आलेले नवीन नियम.