पीक विम्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये शिवसैनिक आक्रमक

2021-06-01 1,250

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुक्ताईनगरमधील परिवर्तन चौकात शिवसैनिकांनी अडवला. केळ्याच्या पिक विम्याबाबत विरोधी पक्षनेत्यांना जाब विचारत अडवला ताफा अडवला गेला. एकनाथ खडसे अनेक वर्ष भाजपचे आमदार असताना सुद्धा कुठली विकास कामे केले नसल्याचा आरोप ताफा अडवणाऱ्या शिवसैनिकांनी केला आहे.