देशातील पेट्रोल, झिलेल दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांवर महागाईच्या कुऱ्हाडीचे घाव पुन्हा एकदा अधिक प्रमाणावर पडू लागले आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातासह देशभरातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये इंधन दर शंभरीत पार गेले आहेत.