Bhushan Kadu's Wife Kadambari PASSES Away Due To Covid-19, भूषण कडूवर कोसळला दुःखाचा डोंगर
2021-05-31 62
अभिनेता भूषण कडूची पत्नी कादंबरी कडूचे कोरोनामुळे २९ मे २०२१ला निधन झाले. काही दिवसांपूर्वी भूषण आणि कादंबरीला कोरोना रोगाची लागण झाली होती. उपचारादरम्यान तिचे निधन झाले. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale