कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात पुन्हा एकदा Lockdown लागलं. त्यामुळे Salon ही बंद झाले. त्यामुळे घरच्या घरी केसांची आणि स्किनची काळजी कशी घेता येईल याबद्दलच्या छान टिप्स अभिएन्ट्री अदिती द्रविड आणि अभिएन्ट्री स्नेहलता वसईकर यांनी दिल्या आहेत. जाणून घेऊया त्याबद्दल आजच्या Salon Time व्हिडिओमध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale