अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावं; मी फाटक्या तोंडाचा - चंद्रकांत पाटील
2021-05-30
1,675
अजित पवार यांनी भाजपावर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे, नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.