गिरीश महाजन यांची महाविकास आघाडीवर टीका

2021-05-29 698

"महाविकास आघाडी सरकारने कोर्टात आरक्षणाबाबत भक्कमपणे बाजू मांडली नसल्याचं मत माजी मंत्री आणि भाजपा नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे. तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे त्यांच्यात वाद आहेत. मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध आहे असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

Videos similaires