... अन् पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश भर पत्रकारपरिषदेत संतापले!

2021-05-27 16,505

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर,आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर १२ मे रोजी गोळीबार झाल्याची घटना घडली, त्याप्रकरणी गोळीबार केल्याचा आरोप असलेल्या तानाजी पवार याला अगोदरच अटक करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषेदत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नानंतर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश माध्यमांवर चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

#PimpriChinchwadpolice #AnnaBansode #krishnprakash