Petrol Diesel Price In Maharashtra: ठाणे मध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या च्या पार

2021-05-27 178

मुंबईत पेट्रोल प्रतिलीटर 99.94 आहे तर डिझेल साठी 91.87 रूपये मोजावे लागणार आहेत. तर ठाणे मध्ये पेट्रोल च्या भावाने शंभरीचा आकडा गाठला आहे, ठाण्यात पेट्रोल 100 रूपये लीटर असा झाला आहे. जाणून घ्या सविस्तर कुठे भाव.

Videos similaires