Sanjay Dutt UAE चा गोल्डन व्हिसा मिळालेला पहिला भारतीय अभिनेता; मुलगी त्रिशलाने ही कमेंट करत व्यक्त केला आनंद

2021-05-27 30

बॉलिवूडचा ‘खलनायक’ संजय दत्तला संयुक्त अरब कडून घातलेल्या प्रवासी निर्बंधानुसार युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. संजय दत्त याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत ही माहिती दिली. ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत त्याने युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत.