Nilesh Rane On Rohit Pawar: आजोबांनी चिअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटरमध्ये नाचतोय- निलेश राणे
2021-05-27
1
रोहित पवार यांनी सैराट सिनेमातील \'झिंगाट\' गाण्यावर ठेका धरत त्यांनी कोविड रुग्णांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार टीका केली आहे.