Maharashtra Lockdown: मुंबईचे पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री Aslam Shaikh यांचे लॉकडाऊन संदर्भात मोठे विधान
2021-05-26
72
राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे संकेत काही मंत्री देत आहेत. त्याच्याकडून मुंबईतील लॉकडाऊन आणखी काही काळ लांबण्याचे संकेत मिळत आहेत. जाणून काय म्हणाले ते.