Vilasrao Deshmukh 76th Jayanti: विलासराव देशमुखांच्या आठवणीमध्ये Riteish, Genelia ची भावूक पोस्ट
2021-05-26
10
मुख्यमंत्री विलासराव देशमुख आठवणीमध्ये रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा यांनी त्यांच्यासोबतचे हळवे क्षण आज शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. पाहा काय आहे ती पोस्ट.