बुद्ध म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झाले आहे असा व्यक्ती. बुद्धाला ज्या दिवशी ज्ञान प्राप्त झाले त्या दिवशी वैशाख पौर्णिमा होती. त्यामुळेच पुढे वैशाख पौर्णिमा \'बुद्ध पोर्णिमा\' म्हणून साजरी केली जावू लागली. यंदा 26 मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. हिंदु धर्मात गौतम बुद्धांना दशावतारातील नववा अवतार मानले जाते.1