Maharashtra Coronavirus: राज्यात Home Isolation बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावे लागणार भरती; Rajesh Tope यांची माहिती
2021-05-25 48
राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जाणून घ्या अधिक माहीती.