COVID-19 Vaccination: आजपासून स्तनदा मातांनाही मिळणार Walk-in कोविड लस; पण हे असतील नियम

2021-05-25 458

स्तनदा मातांना थेट लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेता येणार आहे, असा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. ही लस घेण्यासाठी मुंबईत या स्त्रियांना ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. जाणून घ्या काय असतील नियम.