सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी 5 जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. मराठा आरक्षण संदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच\', अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.