Sumeet Pusavale Looks DASHING In His Stylish Western Outfit सुमितचा Western लूकवर चाहते फिदा

2021-05-24 4

कलर्स मराठीवरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेतील बाळूमामांच्या भूमिकेतील अभिनेता सुमित पुसावळे. सुमितला त्याच्या भूमिकेमुळे एका विशिष्ट वेशभूषेत बघायला मिळतं. पण खऱ्या आयुष्यात सुमित खूपच मॉडर्न आहे. त्याने त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Videos similaires