NICU मधील चिमुकल्यासाठी डॉक्टरांनी गायलं गाणं, सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

2021-05-23 3,768

धुळे शहरातील संगोपन बालरुग्णालयाच्या NICU मध्ये रात्री रडत असलेल्या चिमुकल्याला शांत करण्यासाठी तिथले डॉक्टर अभिनय दरवडे यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. डॉक्टरांच्या या कृतीचे अनेकांकडून कौतुक केलं जात आहे.

Videos similaires