अमेरिकेतील भारतीयाचा लसीकरणाचा अनुभव

2021-05-23 983

अमेरिकेत लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अमेरिकेत अनेक भारतीय इथे स्थायिक आहेत. या भारतीयांचा इथे सुरू असलेल्या लसिकारणाचा नेमका अनुभव कसा आहे? इथली लसीकरण प्रक्रिया कशी आहे ? अश्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मधून नक्की मिळतील. पाहुयात अमेरिकेतील भारतीयांचा लसीकरणाचा अनुभव.

#vaccination #arizona #america #COVID19 #Loksatta

Videos similaires