हे लोकशाहीसाठी योग्य नाही - गुलाबराव पाटील

2021-05-22 1,114

मंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी दुपारी जळगावात होते. अजिंठा शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याला केलेली मदत यासोबतच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती अशा विषयांवर भूमिका मांडली.

#GulabraoPatil

Videos similaires