लहान मुलांमध्ये करोनाची लक्षणं कशी दिसतात?

2021-05-22 4,004

गेल्या वर्षापासून देशातच नाही तर जगभरात कोरोना थैमान घालत आहे; परंतु गेल्यावर्षी कोरोनापासून लहान मुले वाचली होती, परंतु दुसर्‍या लाटेने मुलांनादेखील बाधित केले आहे. त्यामुळे लहान मुलांत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोणती लक्षणे दिसू शकतात आणि त्यापासून बचाव कसा करावा, या संदर्भात धुळ्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. अभिनव दरवडे यांनी माहिती दिली आहे.


#COVID19 #coronasymptoms #childrens #coronavirus