Buddha Purnima 2021 Date: बुद्ध पौर्णिमा कधी आहे? तारीख, पूजा विधी, शुभ मुहूर्त, महत्त्व जाणून घ्या
2021-05-23
4
यंदा वैशाख पौर्णिमा 26 मे रोजी आहे. या दिवशी महात्मा बुद्धांचा जन्म झाला म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. जाणून घेऊयात या दिवशी चे पूजा मुहूर्त आणि महत्व.1