Vaidehi Parashurami Takes A Break From Social Media, Says 'Time For Some Social Media Detox'
2021-05-21 57
अभिनेत्री वैदेही परशुरामीने सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. वैदेहीच्या सोशल मीडिया डिटॉक्सबाबत आणखी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale