मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर कारने घेतला पेट!

2021-05-20 1,475

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर एका कारने अचानक पेट घेतला व ही कार जळून खाक झाली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना अचानक या कारमधून धूर येत होता. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला कार घेतली असता तिने पेट घेतला. या कारमधून तीन जण प्रवास करत होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.