Coronavirus In Maharashtra: राज्यात बुधवारी 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले; 34,031 नवीन रुग्णांची नोंद
2021-05-20 18
काल राज्यात 51,457 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 34,031 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. जाणून घ्या राज्याचे कोरोना अपडेट.