वाढदिवसानिमित्त रुग्णांसाठी 'तिने' राबवला खास उपक्रम

2021-05-20 292


आपल्या आयुष्यावर पुन्हा करोणाचे सावट घोंगावू लागले आणि रोजची वाढती रुग्ण संख्या पाहून मन हेलावून जात. पण अहमदनगरच्या ऐश्वर्याने या कठीण काळात समाजासाठी काही तरी करावे या भावनेने आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केलाय. ऐश्वर्याने नेमकं काय केलं? आणि कसा केला वाढदिवस साजरा, चला पाहुयात या व्हिडीओ मधून.

Videos similaires