आई कुठे काय करते फेम अभिनेत्री Ashwini Mahangade च्या वडिलांचे कोविड-19 मुळे निधन

2021-05-20 1

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे हिच्यावरही दुःखद प्रसंग ओढावला आहे. अश्विनी महांगडे या अभिनेत्रीने तिच्या वडिलांना कोरोना मुळे गमावले आहे.