‘Mucormycosis’ च्या रुग्णांच्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून होणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

2021-05-20 299

राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे दीड हजार रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 500 जण या आजारातून पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत तर 90 जणांचा म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती बघता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यात येण्याची घोषणा केली आहे.

Videos similaires