नॅशनल सेक्युरिटी गार्डचे (NSG) माजी प्रमुख IPS अधिकारी ज्योती कृष्ण दत्त यांचे बुधवारी गुरुग्राममध्ये निधन झाले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. मुंबईवर २००८ मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधात राबवलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व जे. के. दत्त यांनी केले होते.