जखम असल्यास पावसात गेल्याने लेप्टोची शक्यता अधिक,महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे आवाहन

2021-05-19 7

व्यक्तींच्या शरीरावरील जखम किंवा खरचटलेल्या भागाचा अशा पाण्याशी संपर्क आला असेल, त्या व्यक्तींना लेप्टोचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. अशी अत्यंत महत्त्वाची सूचना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केली आहे.