Mucormycosis Pune: पुणे शहरात म्युकर मायकोसिसमुळे 20 जणांचा मृत्यू; रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयात आता राखीव बेड्स
2021-05-19 36
राज्यात गेल्या काही दिवसांपासून म्यूकरमायकोसीस संक्रमितांची प्रमाण वाढताना दिसते आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे.राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत.