प्रत्येक विषयावर जर केंद्राकडे बोट दाखवणार असाल तर तुम्ही सिंहासनावर का बसलात..?
2021-05-19 112
भाजपाचे आमदार राम कदम यांनी नवाब मलिक यांच्या भाजपावरील टीकेला उत्तर दिलंय. प्रत्येक विषयावर जर केंद्राकडे बोट दाखवणार असाल तर तुम्ही सिंहासनावर का बसलात असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीला विचारला आहे.