अरबी समुद्रात भरकटलेल्या तीन तराफ्यांसह (बार्ज) एका तेलफलाटावरील एकूण ३१७ कर्मचाऱ्यांची नौदल आणि तटरक्षक दलाने मंगळवारी सुखरूप सुटका केली. मात्र, त्यातील २९७ कर्मचारी सुरक्षित असल्याचे भारतीय संरक्षण दलांकडून स्पष्ट करण्यात आल्याने उर्वरित 80 कर्मचारी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.