उद्धव ठाकरे समर्थ असल्याची पंतप्रधानांना खात्री - संजय राऊत

2021-05-19 741

कदाचित पंतप्रधानांना वाटतंय की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संकटांशी सामना करण्यासाठी समर्थ आहेत त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला नसेल. गुजरात मध्ये कमजोर सरकार असल्यामुळे मोदी कदाचित तिथला दौरा करत असतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांनी ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय उघडला असेल असे राऊत म्हणाले. कदाचित जगभरातल्या सगळ्या पार्लमेंटच्या जागा देखील ते जिंकू शकतात असा टोला त्यांनी लगावला.

#SanjayRaut #NarendraModi #UddhavThackrey

Videos similaires