...अन् महिला थोडक्यात बचावली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

2021-05-18 4,570

मुंबईत विक्रोळीमध्ये पोलीस ठाण्यासमोर एक झाड कोसळलं. यावेळी एक महिला तिथेच रस्त्यावरुन जात होती. झाड पडत असल्याचं लक्षात येताच महिलेने धाव घेतली आणि थोडक्यात बचावली. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.