बोगस ई-पास देणाऱ्या टोळीत एका सरकारी कर्मचाऱ्याचा समावेश

2021-05-18 726

लॅाक डाऊनच्या काळात इतर जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी पोलीसांनी ई-पास सक्तीचा केला आहे. या नियमाचा गैरफायदा घेत अव्वाच्या-सव्वा पैसे घेऊन बनावट इ पास देणाऱ्या ३ आरोपींना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पोलीसांनी अटक केली आहे. यातील एक आरोपी जिल्हाधिकारी कार्यालयात सेवेत आहे .

Free Traffic Exchange

Videos similaires