This is just stunning my baby' - Supriya Pilgaonkar comment on Her Daughter's Shriya New Photoshoot

2021-05-17 1

अभिनेत्री श्रिया पिळगांवकरचं recent photoshoot खूप चर्चेत आहे. श्रियाच्या या फोटोवर तिची आई आणि अभिनेत्री सुप्रिया यांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं. काय म्हणाल्या सुप्रिया पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale