देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया

2021-05-15 2

देशभर महाराष्ट्र मॉडेल- मुंबई मॉडेलचे ढोल पिटवले जात असून राज्य सरकार आपलं कौतुक करण्यात व्यस्त आहे अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील वस्तुस्थिती मांडली असल्याचं दरेकर यांनी स्पष्ट केलं.